RAVI RANA in trouble! नवनीत राणांचे पती रवी राणा यांची आमदारकी धोक्यात? | Madharashtra News

  • 3 years ago
खासदार नवनीत राणा यांच्या पाठोपाठ त्यांचे पती आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे... आधीच नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आहे.. त्यातच आता रवी राणा यांची आमदारकीही धोक्यात येऊ शकतेय... राणा दाम्पत्याशी संबंधित हे प्रकरण नेमकं काय आहे? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ...
guru vo
#navneetrananews #navneetranahusbandnews #ravirananews #lotmatnews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended