Big Boss Marathi 3 | "सोनाली मी तुला घाबरतो" - जय | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये नाव मोठे लक्षण खोटे या नॉमिनेशन टास्कमध्ये शिवलीला, जय आणि विकास ही नॉमिनेटेड आहे. ते त्यांना नॉमिनेशनमधून वाचण्यासाठी स्वतःची बाजू मांडतात. काय घडणार आज बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale