Shreyas Talpade & Mayra | श्रेयस-मायराची On set धमाल
  • 3 years ago
श्रेयस आणि मायरा या ऑनस्क्रीन जोडीचा बॉण्ड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शूटिंगच्या सेटवर हे बेस्ट फ्रेंड कशी धमाल करतात पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre
Recommended