अक्षय कुमार व बच्चनांवरून वाद पेटला | Nana Patole On Akshay Kumar, Amitabh Bachchan |BJP VS Congress

  • 3 years ago
बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरून काँग्रस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये वाद पेटला आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन यांचे सिनेमे राज्यात चालू देणार नाही असे म्हटले आहे. त्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी काय म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Akshaykumar #Congress #Nanapatole #Ramkadam #Amitabhbachchan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended