आनंद अडसूळ यांच्यावर ईडीकडून कारवाई झाल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया

  • 3 years ago
सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने अडसुळ यांना समन्स पाठवले आहे. यावर आता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#KiritSomaiya #AnandAdsul #EDRaid #Shivsena #BJP

Recommended