ओवैसींचा पलटवार; गांधी, गोडसे आणि देशभक्ती | Asaduddin Owaisi On Rss Chief Mohan Bhagwat | Lokmat

  • 3 years ago
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक हिंदू हा देशभक्त असतो असे म्हणताना महात्मा गांधीजी यांचे उदाहरण दिले होते. त्यामुळे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवत यांना या विधानावरून गोत्यात आणले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवत यांना गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंबद्दल तुमचे काय मत आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Mohanbhagwat #Asaduddinowaisi #Rss
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended