पुणेकर पित असलेलं पाणी खरंच शुध्द आहे का? Is Pune's drinking water really pure? Khadakwasla Dam

  • 3 years ago
पाणी शिवाय आपले जीवन हे अपूर्णच आहे. आपल्या जीवनामध्ये पाणी हे एक महत्वपूर्ण स्त्रोत आहे. आपल्या घरामध्ये महापालिकेच्या नळामधून येणारे पाणी हे किती शुद्ध असते याची आपल्याला कल्पना नसते. पण आपण आपल्या घरी येणारे पाणी हे संपूर्णपणे गाळून घेत असतो. पिण्यासाठी 'बॉटल्ड वॉटर' विकत घेण्याचं फॅड वाढत चाललं असताना पालिकेच्या नळाचं पाणी प्यायला वापरणं आर्थिक मागासलेपणाचं लक्षण मानलं जाण्यापर्यंतही काहींची मजल गेली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकमतने महापालिकेच्या पाण्याच्या दर्जाचा आढावा घेतल्यावर पाणी शुध्द आणि पिण्यासाठी अनेक चाचण्या घेतल्या जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुणेकर पित असलेलं पाणी खरंच शुध्द आहे का? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Pune #Mandarsardeshpande #Water #Khadakwasladam
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended