ज्या शहराने घडवलं त्याला सोडून जाणं शक्य नाही | Lockdown | Corona virus in pune | Pune News

  • 3 years ago
लॉकडाऊन जाहीर झालं आणि अनेकांनी शहरातून आपल्या गावाची वाट धरली. कामगारांचे रोजगार बुडाले, विध्यार्थ्यांच्या मेस बंद झाल्या त्यामुळे गावी परतन्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. परंतु ज्या शहराने आपल्याला सर्वकाही दिलं, आपल्याला घडवलं त्या शहराला संकटाच्या काळात सोडून जायला नको असं तिला वाटलं आणि शहरातच राहून गरजूंना मदत करण्याचा निर्णय तिने घेतला. ही कहाणी आहे पुण्यात गरजूंना मदत करणाऱ्या प्रियांका चौधरी हिची

#LokmatNews #punenews #locdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended