अंधत्व डोळ्यांना आहे, मनाला नाही | Praneet Gupta | Hsc Result 2020 | Maharashtra News

  • 3 years ago
सगळीकडे कोरोनाचे वातावरण आहे, आपण सगळेजण त्याच्याशी लढतोय अनेक नैराश्य भरलेला आहे पण अशावेळी होता या सगळ्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला लढण्याची उमेद देईल अशी ही बातमी.काल बारावीचा निकाल लागला आणि बारावीच्या निकालांमध्ये दिव्यांग गटामध्ये 86% मिळून पुण्यातल्या प्रणितकुमार मनोजकुमार गुप्ता या विद्यार्थ्याने यश मिळवले. प्रणित जन्मापासून
दृष्टिहीन आहे.पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी मिळवलेले यश नक्कीच दखल घेण्यासारखे आहे
#lokmat #Maharashtranews ##HSC #result2020
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended