Pune BJP MLA Viral Audio Clip : भाजप आमदाराच्या वक्तव्यावर Rupali Chakankar भडकल्या | Sakal Media
  • 3 years ago
Pune BJP MLA Viral Audio Clip : भाजप आमदाराच्या वक्तव्यावर Rupali Chakankar भडकल्या | Sakal Media
भाजप आमदार सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याचा एक कथित ऑडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. या ऑडिओवरुन रुपाली चाकणकर यांनी त्यांना सुनावलं.
#Rupalichakankar #Sunilkamble #BJP #MLA #PMC #ViralAudioclip #Pune #Punecantoment
Recommended