आयपीएलचा रन-संग्राम: Banglore Vs Mumbai | RCB Vs MI | IPL |

  • 3 years ago
आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
#IPL2021​ #IPL​ #RoyalChallengersBanglore​ #MumbaiIndians​ #PlayingXI​ #RCB​ #MI​ #Cricket​ #BCCI​ #Predictions​ #Sakal​ #SakalMedia​

Recommended