घरगुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकारचा नवीन प्लॅन | Gas Cylinder Subsidy New Plan | India
  • 3 years ago
सध्या पेट्रोल, डिझेलसह घरगुती वापराच्या LPG गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडलेत. येत्या काही दिवसांत घरगुती सिलेंडरचे दर १ हजार रुपयांपर्यंत पोहचतील. असाही अंदाज आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर कमी कधी होणार? याकडे डोळे लावून बसलेल्या लोकांसाठी मोठा धक्का असेल. सरकारचा वाढत्या किंमतीवर सबसिडी देण्याचा विचार काय आहे याबाबत अद्याप स्पष्ट नाही. परंतु एलपीजी सिलेंडरबाबत सरकार नवा प्लॅन आणण्याचा विचार करत आहे.

Ashwin vo
#GasCylinder #Subsidy #Indianews #Pmmodi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended