Pune : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मागितली माफी

  • 3 years ago
Pune : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मागितली माफी

Pune : आरोग्य विभागाची आज (शनिवारी) होणारी परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षा का पुढे ढकलण्यात आली याचं कारण आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. टोपेंनी परिक्षार्थींची माफीही मागितली.

#RajeshTope #pune

Recommended