Pune : लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका - अजित पवार

  • 3 years ago
Pune : लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका - अजित पवार

Pune : लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कंत्राटदारांना सल्ला दिला. पुण्यात सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत आहेत. केंद्र, राज्य आणि मनपा तिघांनी समन्वय ठेऊन काम वेळेत पूर्ण केली पाहिजेत असे अजित पवार म्हणाले.

#AjitPawar #pune

Recommended