संजय राऊत आणि राज्यपालांचं धोतर | Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari | Maharashtra News
  • 3 years ago
सामनाच्या अग्रलेखातून आता थेट राज्यपालांच्या धोतरावर शाब्दिक हल्ला करण्यात आलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून जो वाद रंगलाय तो काही थांबायचं नाव घेत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यापाल विरुद्ध सरकार असा सामना रंगतोच. राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला पत्रानेच उत्तर दिलं. या पत्रप्रपंचावरुन सरकार आणि राज्यपाल यांच्या पुन्हा कलगीतुरा रंगलाय. संजय राऊत यांनी तर सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांना इशारा दिलाय. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका... असा इशारा सामनाच्या आग्रलेखातून देण्यात आलाय. काय लिहलंय सामनाच्या आग्रलेखात थोडक्यात पहा...Ashwin vo
#Saamanaeditorial #Sanjayraut #Sanjayraut #Bhagatsinghkoshyari #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended