Adarsh Shinde | "माझ्या भावाला सांभाळून घ्या ",उत्कर्षसाठी आदर्शची विनवणी

  • 3 years ago
सेलिब्रिटी सिंगर आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्षने बिग बॉस मराठी सीजन ३मध्ये सहभाग घेतलाय. भावाला सपोर्ट करण्याचं भावूक आवाहन आदर्शने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत केलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale