देवेंद्र फडणवीसांचा नरेंद्र पाटलांना सल्ला | Devendra Fadnavis and Narendra Patil | Maharashtra News
  • 3 years ago
महाराष्ट्रात भाजपचे सर्वोच्च नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांना ओळखलं जातं. राज्य आणि राष्ट्रीय दोन्ही स्तरावर पक्ष संघटनेत त्यांच्या शब्दाला विशेष महत्व आहे. तसेच राज्यातील बहुतांश भाजप नेत्यांसाठी ते मार्गदर्शकही बनलेत. फडणवीसांवर भाजप नेत्याचं विशेष प्रेमही आहे. याच प्रेमातून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव आपल्या हातावर गोंदवून घेतलं होतं. देवेंद्र नावाचा त्याच्या हातावरील टॅटू प्रचंड व्हायरलही झाला होता. देवेंद्र फडणवीस आमच्या ह्रदयात आहेत असंही ते म्हणाले होते. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र पाटलांना एक सल्ला दिला..
Ashwin vo
#Lokmat #Devendrafadanvis #Narendrapatil #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended