शिवसेनेच्या महापौरांचा उडाला गोंधळ | Naresh Mhaske | Shivsena Portest Against Narayan Rane
  • 3 years ago
नारायण राणे अंगार हैं.. बाकी सब भंगार हैं.. आता बातमी ही नाहीये. या घोषणा देणारे भाजपचे कार्यकर्ते नसून चक्क शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत.. आणखी धक्कादायक म्हणजे जी व्यक्ती या नारायण राणे अंगार हैं... या घोषणा देतेय ती आहे शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के.. म्हणजे शिवसेनेचा नेता, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणा देतायंत? हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. भाजपच्या काही पेजवरुन हा व्हिडिओ शेअर झालाय. दुसरीकडे मनसेच्या समर्थनार्थ एका पेजवरुनही हा व्हिडिओ शेअर झालाय. ( Aniket Anchor )

#Lokmat #NareshMhaske #Shivsena #NarayanRane #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended