हे तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण | Sanjay Raut On BJP Janashirwad Yatra | Corona Virus
  • 3 years ago
कोरोना संक्रमण कमी होत असलं तरी सर्वांनाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती वाटतेय. आता तिसऱ्या लाटेवरुन राजकारणदेखील रंगलंय. महाराष्ट्रात भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. याच यात्रेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केलीय..भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वीद यात्रेवरही राऊत चांगलेच भडकले. जनआशीर्वीद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. ज्याप्रकारे या गर्दीचं नियोजन आहे, लोकांना एकत्र जमतायत हे तिसऱ्या लाटेचं आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतरही तुम्ही हे करताय, म्हणजे मुद्दामुनच करताय. मात्र, किमान संयम पाळा, असं राऊत यांनी म्हटलंय..
Ashwinvo
#lokmat #Sanjayraut #Janashirwadyatra #Coronavirus #BJP #uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended