आणखी एका सरकारी कंपनीतील हिस्सा विकणार मोदी! | Sensex Gains | National Seed Corporation | IPO

  • 3 years ago
मोदी सरकार आणखी एका सरकारी कंपनीतील हिस्सा विकणार आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन अर्थात NSC या सरकारी कंपनीतील अंशत हिस्सा विक्री करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. NSC मधील प्रारंभिक समभाग विक्री म्हणजेच IPO योजनेची तयारी सरकारनं सुरु केलीय. पण या सरकारी कंपनीतील हिस्सा मोदी सरकार का विकणार आहे, मोदींच्या काळातील अशा पद्धतीची विक्री होत असलेली ही कितवी संस्था आहे.. किंवा मोदी सरकार आल्यानंतर अशा कोणत्या कंपन्यातील हिस्सा मोदी सरकारनं विकायला काढला हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा - ( Aniket VO )

#Lokmat #Sensex #NSC #IPO #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended