कोरोना लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का? PM Narendra Modi's Photo On Corona Certificate |Coronavirus
  • 3 years ago
कोरोना प्रतिबंधक लस प्रमाणपत्रावर छापण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोची चर्चा अनेक दिवसांपासून रंगलीय. विरोधकांनी व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो छापवण्यावरुन अनेकदा सवाल उपस्थित केलेत. लस प्रमाणपत्रांवर मोदींचा फोटो छापण्याची गरजच काय? हा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडलाय. यावर आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आलंय. जनजागृती करण्यासाठी लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. ( Aniket VO )

#Lokmat #Coronavirus #Coronavaccine #Covid19 #PMNarendraModi #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended