आर्मीत असूनही लांब केस ठेवले; नीरज म्हणाला... | Tokyo Olympic Gold Medalist Neeraj Chopra | India

  • 3 years ago
ऑलिम्पिक अॅथलेटीक्समध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोपडा आपल्या केसांच्या स्टाईलमुळे भलताच चर्चेत आहे. आर्मीत असूनही लांबसडक केस ठेवणं नीरजला कसं जमलं याचीही चर्चा रंगलीय. नीरज चोपडाच्या घने बालो के रासवर त्यानं स्वतच कमेंट केलीय. ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंचा सन्मान झाला, त्यात नीरजनं आपल्या केसांबदद्ल कमेंट केली.. नीरजनं केस का कापले..कमी का केले.. यावर नीरज काय म्हणतोय.. तुम्हीच ऐका.. ( Aniket VO )

#Lokmat #NeerajChopra #Tokyoolympic #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended