कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिनचं कॉकटेल येणार! Covieshield And Covaxin Vaccine | New Strain Of Coronavirus

  • 3 years ago
कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस कोरोना रुग्णांना स्वतंत्रपणे देण्यापेक्षा या दोन्ही लसींचं कॉकटेल अधिक प्रभावी ठरतंय, असा दावा करण्यात आलाय. हा दावा आम्ही करत नाहीयोत तर हा दावा करतंय ICMR.. विशेष म्हणजे पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी या संस्थेत हे प्रयोग करण्यात आले. काय समोर आलंय या प्रयोगांमधून.. लसींचं कॉकटेल किंवा मिश्रण म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा- ( Aniket VO )

#Lokmat #Covieshield #Covaxin #Coronavirus #Covid19 #indiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended