सावधान! मोबाईलमधली माहिती चोरी होतेय | Mobile Data Hack | Vultur Virus | India News

  • 3 years ago
अँड्रॉइड मोबाईलमुळे कदाचित एके दिवशी अचानक तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये कोणीतरी तिसराच व्यक्ती घेऊन जाऊ शकतो. तुमचं ट्विटर अकाउंट ही हॅक होऊ शकतं. तुमचं फेसबूक कोणीतरी तिसराच व्यक्ती वापरू शकतो. तुमच्या बँकेचे पासवर्ड आणि तुमचा आधार नंबर हे सुद्धा कोणीतरी नोंद करून ठेवू शकतं. तुम्ही रातोरात गंडवले जाऊ शकता.

#lokmat #MobileDataHack #VulturVirus #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended