बड्डे अबू आझमीचा , जल्लोषानं, गुन्हा नोंदवला | Abu Azmi Birthday | Maharashtra News

  • 3 years ago
.समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे नेहमीच काही ना काही वक्त आणि आपल्या कृतीने चर्चेत असतात, त्यात आता मुंबईत शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीत समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना चे नियम तोडल्या प्रकरणी अबू असीम आझमी सह 18 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.तसंच आमदार अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हत्यार दाखवत..थेट हत्यार बंदी आदेशाचा भंग केला. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Alpeshvo
#lokmat #Abuazmi #Birthday #Lockdownrules
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended