प्रितम मुंडेंच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्ते राजीनामे का देतायत? Pankaja Munde | Pritam Munde
  • 3 years ago
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपच्या विविध आघाड्याचे पदाधिकारी अशा अनेकांनी आपले राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत. बीड जिल्ह्यातील जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, तसेच पक्ष संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. बीडसह लातूरमधूनही राजीनामे देण्यात आलेत. अनेकांनी राजीनामे द्यावे असं आवाहन केलंय. तर अनेकांनी राजीनामा देणार, असा इशाराही दिलाय.

#Lokmat #Pritammunde #PankajaMunde #MaharashtraNews #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended