शिवसैनिकांनी विमानतळावरून अदानींचं नाव हटवलं | Adani Board Destroyed By Shivsainik At Mumbai Airport

  • 3 years ago
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अदानी समूहाकडून लावण्यात आलेल्या 'अदानी एअरपोर्ट' या नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर या परिसरात अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक झळकवण्यात आले. त्याला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला असून आज थेट या नामफलकाची मोडतोड आज करण्यात आली आहे.

#Lokmat #MumbaiAirport #Shivsena #Adani #UddhavThackeray #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended