last year

तरीही मोदी बोलत राहिले | PM Narendra Modi Speech | Monsoon Session | Delhi | India News

Lokmat
Lokmat
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गोधळातच गेला.. राज्यसभेत पंतप्रधान बोलत असताना विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. पण या गोंधळातही मोदींनी आपलं बोलणं थांबवलं नाही.. उलट विरोधकांनाच सुनावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या मंत्र्यांचा परिचय करुन देत होते. त्यावेळी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला.. त्यावर मोदींनी विरोधकांना सुनावलं. दलित मंत्री बनावा, महिला मंत्री व्हाव्यात, ओबीसी मंत्री व्हावेत, शेतकऱ्यांची मुलं मंत्री व्हावेत हे काही काही लोकांना पटलेलं दिसत नाही. त्यामुळेच ते परिचय करून देत असताना गोंधळ घालत आहेत, अशी टीका मोदींनी केली.

#lokmat #Narendramodi #Monsoonsession #Delhi #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos