उद्धव ठाकरे ठरले नंबर वन मुख्यमंत्री, पवार म्हणाले....| Uddhav Thackeray | Rohit Pawar | India News
  • 3 years ago
महाराष्ट्रातील सर्वेक्षण झालेल्या ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दर्शवलाय.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केलेय, त्यांना पुन्हा संधी द्यायला आवडेल, हे असं या मतदारांनी म्हटलंय.. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ४४ टक्के मतांनी दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. सर्वेक्षण केलेल्या ४० टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली.

#Lokmat #UddhavThackeray #IndiaNews #RohitPawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended