भुजबळ फडणवीसांना का भेटले? why Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis? Maharashtra News

  • 3 years ago
राज्याचे ज्येष्ठ मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच राजकीय आरक्षण कसं टिकवायचं याबाबत चर्चा झाल्याचे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षण परत मिळवणं शक्य असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.

#lokmat #OBCReservation #ChhaganBhujbal #DevendraFadnavis #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended