हिंदू-मुस्लिमांचा DNA एकच | RSS Chief Mohan Bhagwat | Hindutva | Hindu-Muslim Unity | India News
  • 3 years ago
लिंचिंग करणारे हिंदू हे हिंदुत्वविरोधी आहेत, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील मुस्लिम राष्ट्रीय मंचनं 'हिंदुस्थान फर्स्ट, हिंदुस्थानी बेस्ट' कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मोहन भागवतांनी लिंचिंगवर भाष्य केलं. लिंचिंगबद्दल भागवत काय म्हणाले ऐकुयात..

#Lokmat #MohanBhagwat #HinduMuslim #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended