रंगांचे इशारे आणि इशाऱ्यांचे रंग, समजून घेऊ! Yellow, Orange & Red Alert |Maharashtra Weather Updates

  • 2 years ago
Mumbaiत ९ जूनला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता... १० जूनपासून ऑरेंज अलर्ट आहे... कोकणातल्या सगळ्याच जिल्ह्यात हवामान खातं म्हणतंय, की ऑरेंज अलर्ट असेल... टिव्हीवर आणि वर्तमानपत्रात बातमीत हा उल्लेख वाचतो.. पण बऱ्याचदा एखाद्या रंगाचा इशारा, नेकमी काय सूचना देतो? हे आपल्याला नेमकं ठाऊक नसतं.. कारण कामावर जाणाऱ्या नोकरदारांना पडलेला प्रश्न फक्त इतकाच असतो, की आज छत्री किंवा रेनकोट सोबत न्यायचा की नाही... पण आपण हे समजून घेऊ, की रंगांचे हे इशारे आणि इशाऱ्यांचे रंग नेमकं सांगातात काय? रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, यलो अलर्ट.. म्हणजे नेमकं काय समजायचं?

#Lokmat #Redalert #OrangeAlert #YellowAlert #WeatherUpdates #MaharashtraNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended