Chinaने विकृतीचा कळस गाठला, चितांवरून खिल्ली | Corona Virus In India | PM Modi | China vs india
  • 3 years ago
भारताच्या काही भागांमधल्या स्मशाणभूमीत गेले काही दिवस जे चित्र दिसतंय ते भीषण आहे... दुर्दैवी आहे... सुन्न करणारं आहे... महामारी भारतीयांच्या जीवावर उठलेय... कोरोनामुळे दिवसागणिक जीव गमावणाऱ्यांची संख्या आता हजारांमध्ये पोहोचलेय... त्यामुळे स्मशाणात अंत्यसंस्कारासाठीही रांगा लागतायत... या इत्या भीषण परिस्थितीत भारताचा शेजारी चीनने मात्र भारताची खिल्ली उडवलेय... धक्कादायक म्हणजे पेटत्या चितांवरूनच चिनकडून भारताची खिल्ली उडवण्यात आलेय.. हे प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊ....
एकीकडे भारताला कोरोनाच्या संकटात मदत करण्याचा हात पुढे करून चीन जगासमोर सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय... पण चीनचा विकृत चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय... स्मशानभूमीत जळणाऱ्या सरणावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पक्षाने भारताची खिल्ली उडविलेय.... पण, हा प्रकार त्यांच्याच अंगलट आला आणि जगभरात चीनला नाचक्कीचा सामना करावा लागलाय...
#PMModi #lokmat #Chinavsindia # Coronavirus #Covid19 #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended