हुसैनी इमारती शेजारील दावरवाला इमारतही कोसळण्याची भीती

  • 3 years ago
मुंबई, दि. भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील कोसळलेल्या हुसैनी इमारतीचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. मात्र, हुसैनी इमारतीचा उभा असलेला काही भाग कोसळताना शेजारील दावरवाला इमारतीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. ही इमारतदेखील धोकादायक घोषित करण्यात आली आहे. पण इमारत पाडण्याबाबत कोणतीही सूचना न मिळाल्यानं तूर्तास ही इमारत पाडण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. (Video - सुशील कदम)

Recommended