१९७२च्या या प्रसंगातून राजकारणी धडा घेतील?1972 Dushkal in Maharashtra | Vasantrao Naik | Maharashtra

  • 3 years ago
महाराष्ट्रावर सध्या संकट कोसळलंय. कोरोनाचा उद्रेक झालाय. लोकांचे प्राण जाताहेत. ऑक्सीजनचा तुटवडा भासतोय म्हणून अनेक जण गुदमरून मरताहेत. अर्थचक्र ठप्प झालंय. पण महाराष्ट्राला यातून बाहेर पडता येऊ शकतं आणि राज्याने हे याआधी दाखवून दिलंय.... १९७२ साली राज्यात जीवघेणा दुष्काळ पडला होता... १९७१ साली राज्यात पाऊसच पडला नव्हता... त्याचे परिणाम १९७२ साली भोगावे लागले होते... वसंतराव नाईक हे त्यावेळी मुख्यमंत्री होते... त्यावेळच्या पंतप्रधान ईंदिरा गांधी यांनी औरंगाबादला १९७२ साली एक घोषणा केली होती... राज्यातल्या मजूरांना, शेतकऱ्यांना हाताला काम मिळावं या उद्देशानी कोकण रेल्वेची घोषणा ईंदिरा गांधी यांनी केली होती. यातला विनोद असा की मराठवाडा किंवा औरंगाबाद रेल्वे रूंदीकरणाची मागणी करत होता. मनमाडपासून पुढे हैदराबादपर्यंत मीटरगेज होती. त्यामुळे लोकांना मनमाडला रेल्वे बदलून मुंबईला यावं लागत होतं.... १९७२ साली त्याच औरंगाबादेत ईंदिरा गांधी यांनी कोकण रेल्वेची घोषणा केली... पुढे २० वर्ष हे काम रेंगाळलं... अखेर समाजवादी नेते मधू दंडवते यांनी पुढाकार घेऊन कोकणी माणसाचं रेल्वे पाहण्याचं स्वप्न पूर्ण केलं.... ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकर म्हणतात, जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#lokmat #DushkalinMaharashtra #VasantraoNaik
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended