J फॅक्टर आणि भारत इथंच हरला Virat Kohli | England Cricket J Factor | India vs England | Sports News
  • 3 years ago
ऑस्ट्रेलियाला धूळ चारणाऱ्या भारतीय संघाला इंग्लिश पाहुण्यांनी थेट जमिनीवर आणलं. इंग्लंडचे खेळाडू भारतीय संघाला अक्षरक्ष नडले. फलंदाज नडले, गोलंदाज नडले.. भारतीय संघाला गुडघे टेकायला भाग पाडलं.. भारतीय संघाचा आज मानहानिकारक पराभव झाला.. इंग्लडने भारताचा 227 धावांनी पराभव केला.. पहिल्या डावात गोलंदाजांनी तर दुसऱ्या डावात फलंदाजांनी नांगी टाकली.. आणि भारताचा पराभव झाला.. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघावर सर्वच स्तरावर रुबाबदार कामगिरी केलेली पहायला मिळाली.. भारताच्या पराभवाची अनेक कारणं सांगितली जातायत.. संघनिवड, प्रमुख फलंदाजांची ढिसाळ कामगिरी, गोलंदाजांची योजना.. अशी अनेक कारणं दिली जातायत.. पण भारताच्या पराभवाचं खरं कारण आहे ते इंग्लडचे J फॅक्टर... पहिलं J आहे...

#lokmat #jimmyanderson #JFactor #IndiavsEngland #Sportsnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended