Sanjay Rathod यांचा राजीनामा, पण Anil Deshmukh यांना अभय का? Pooja Chavan Case | Maharashtra News
- 3 years ago
महाराष्ट्रामध्ये राजकीय नेत्यांचे एकेक प्रकरण आता बाहेर येऊ लागले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता मनसुख हिरेन प्रकरणावरून परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा अजून का घेतला जात नाही आहे असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना अभय का मिळत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Sanjayrathod #AnilDeshmukh #UddhavThackeray #Maharashtra #Poojachavan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat