घसरणारा 'GDP' उसळणार कसा? Gross Domestic Product | #Budget2021| Union Budget Of India | India News
  • 3 years ago
प्रत्येक वर्षी आपल्या देशाचे अर्थसंकल्प हे नव्याने सादर होत असते. या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक गोष्टींवरती चर्चा होते. कोरोनाच्या संकटाला आवरण्यासाठी आपण दाखविलेल्या तत्परतेचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितच मिळेल आणि २०२१-२२ या वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच ‘जीडीपी’ वाढीचा दर ११ टक्क्यांवर झेपावेल असा आशावद आर्थिक सर्वेक्षण अहवालातून पुढे आला आहे. आपला जीडीपी वाढीचा दर हा मायनस ७ पूर्णाक ७ टक्क्यांनी गडगडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण घसरणारा 'GDP' उसळणार कसा? ते बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #GDP #Budget2021 #Indianbudget #Grossdomesticproduct
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended