जगभरात कोट्यवधींचा 'ऑनलाईन खेळ' | Online Gaming Rise Of A Multi-Billion Dollar Industry

  • 3 years ago
ऑनलाईन गेमने भारतासह जगभरात अब्जावधी रुपयांचा खेळ मांडलाय... प्रत्येकाच्या हातात आणि प्रत्येक घरात हे फॅड आल्यामुळे ऑनलाईन गेमच्या माध्यमातून जगभरात तब्बल दोन लाख कोटींची उलाढाल होतेय. महत्त्वाचं म्हणजे, ऑनलाईनच्या माध्यमातून भारतासह जगभरात ऑनलाईन खेळ खेळणाऱ्यांची संख्या दोनशे कोटी ७० लाख असून, गेल्या तीन वर्षांत ५० कोटी ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची भर पडलीय. महत्त्वाचं म्हणजे, अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या ऑनलाईन गेममधून खासगी कंपन्या कोट्यवधींची कमाई तर करत आहेतच, पण सरकारला त्यातून मोठा महसूल मिळत असल्याचं समोर आलंय. हेच ऑनलाईन गेम मनोरंजन करण्यासोबतच, पैसे कसे मिळवून देतात. ( Ashwin VO )

#Lokmat #OnlineGames #Technology #Gaming
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat


#Lokmat #MarathiNewsLive #MaharashtraNewsLive
#onlinegames #onlinegirlfriendapp #onlinegstregistration
#onlinegaming #onlinegroceryshop #onlinegameplay
#gameplay #game #gameplaytube #gamepoint #onlinegameincome

Recommended