Anil Deshmukh यांना दुहेरी दणका; हायकोर्टानं दोन्ही याचिका फेटाळल्या | Sachin Waze, Parambir Singh

  • 3 years ago
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अ़डचणी आणखी वाढल्या आहेत. तिकडे ईडी त्यांना शोधते तर मुंबईत कोर्टानी त्यांना जोरदार झटका दिलाय. सीबीआयनं देशमुखांविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करावा अशी विनंती देशमुखांनी केली होती. देशमुखांचा हा विनंती अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळलाय. त्यामुळे सीबीआयचा तपासाचा मार्ग मोकळा झालाय. दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं जो एफआयआर नोंदवला होता त्यातले दोन परिच्छेद म्हणजेच पॅराग्राफ वगळण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात याचिका दाखल केली होती.. मात्र एफआयरमधले दोन परिच्छेद वगळायला मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. देशमुखांना वाचवण्याचा हा ठाकरे सरकारचा प्रयत्न मानला जात होता. त्यामुळे देशमुखांना एक नाही तरे दोन दोन झटके बसलेत..

#lokmat #AnilDeshmukh #SachinWaze #ParambirSingh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended