गर्भवतीसाठी देवदूत ठरले आर्मी जवान | Indian Army Carries Pregnant Woman To Hospital In Kupwara

  • 3 years ago
दोन दिवसांपुर्वी कुपवाडा येथील दुर्गम भागात एका गर्भवती महिलेला गुडघ्यापर्यंत असलेल्या बर्फातून जवानांनी आपल्या खांद्यावरु बसवून रुग्णलयात दाखल केले. त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये जवानांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. या महिलेने एका मुलाला जन्म दिला असून त्या दोघांचीही प्रकृती आता उत्तम आहे. त्यामुळे भारतीय जवानांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Army #Indiansoldier #Kashmir #Kupwara #Woman
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended