खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ED कडून अटक | ED Arrests Girish Chaudhari | Eknath Khadse | Maharashtra
  • 3 years ago
गिरीश चौधरी असं एकनाथ खडसे यांच्या जावयाचं नाव आहे... एकनाथ खडसे यांना ३ मुलं.. मुलगा निखिल, आणि दोन मुली शारदा आणि रोहिणी.. निखिल खडसे यांनी २०१३ साली आत्महत्या केली... त्यांच्या पत्नी रक्षा खडसे या सध्या भाजपच्या खासदार आहेत... तर रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कनिष्ठ कन्या सध्या खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत... २०१९ साली त्यांनी निवडणूकही लढवली होती.. तर एकनाथ खडसे यांच्या ज्येष्ठ कन्या शारदा खडसे-चौधरी या प्रसिद्धीपासून कायमच दूर असतात.

#Lokmat #EknathKhadse #GirishChaudhari #EnforcementDirectorate #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended