Trupti Desai | "कोणी नाही ऐकलं तर मी माझ्या पद्धतीने सांगेन" | Big Boss Marathi 3
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये समाजसेविका तृप्ती देसाई यांनी प्रवेश केला आहे. त्यांची या घरात येण्यासाठी काय आणि कशी तयारी केली आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Recommended