हे पाहा, ...म्हणून सांगतात चालती ट्रेन पकडू नका! | Vasai Road Railway Station Latest Viral Video

  • 3 years ago
अनेकदा हे सांगितलं जातं की चालत्या ट्रेनमध्ये चढू अथवा उतरू नका पण तरीही लोक हाच मुर्खपणा करताना दिसतात या मूर्खपणामुळे अनेकदा अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे पण काही जण ते सुदैवी असतात जे यातून वाचतात असाच प्रसंग पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकावर पाहायला मिळाला तिथे एक महिला अक्षरशहा मरणाच्या दारातून परत आली नेमकं काय घडलं हे पहा... (Guru VO)

#Lokmat #Vasairoadrailwaystation #Viralvideo #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended