CUTE video of Singer Rahul Deshpande's daughter | बाप्पाचं विसर्जन होणार म्हणून रेणूका रुसली

  • 3 years ago
गायक राहुल देशपांडे हे तर त्यांच्या गायनाने लोकप्रिय आहेच, पण सध्या त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहे ती त्यांची लाडकी लेक... रेणुका देशपांडे. सोशल मिडियावर रेणुका खुपच लोकप्रिय आहे. राहुल तिचे व्हिडीओज सोशल मिडीयावर पोस्ट करत असतात. या व्हिडीओजमध्ये ती कधी गाणी गाताना दिसते, तर कधी अभिनय करताना दिसते. नुकताच रेणुकाचा एक व्हिडीओ राहुलने त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये रेणूका रागावलेली दिसून येतेय आणि तिला खूप वाईट वाटतयं. पण रेणूका का बरं रागावलीये आणि तिला कसलं वाईट वाटलयं... तिच्याकडून ऐका… (Snehal VO)

#RahulDeshpandeDaughter #CuteVideo #LokmatFIlmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended