सासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News
- 3 years ago
सध्या पुण्यातल्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय त्यामध्ये कोरोना वर मात करून आलेल्या एका महिलेच्या स्वागता त्यांच्या कुटुंबीयांनी केलंल दिसून येत आहे . हा व्हिडिओ अनेकांच्या स्टेटस वर सुद्धा दिसतोय, त्यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महिलेच्या सुनबाई, सासुबाई परतल्यानंतर त्यांना हार घालतात आणिआनंदाने मिठी सुद्धा मारतात त्यामुळे सासू-सुनेच्या नात्यातला हा गोडवा अनेकांनी कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे जाणून घेऊया नेमका कुठला आहे हा व्हिडीओ
#lokmat #Maharashtranews #Coronavirus #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
NCP Chhagan Bhujbal | भुजबळ कार्यकर्त्यांचा जल्लोष | समर्थकांना अश्रू अनावर | Maharashtra News
Lokmat
Corona Positive News: १०० वर्षांचे आजोबा आणि ९० वर्षांच्या आजीची कोरोनावर यशस्वी मात
LatestLY Marathi