एक टांगेवाला ते MDH मसाल्याचा बाहशहा | MDH Owner Dharampal Died | India News

  • 3 years ago
टिव्हीवर MDH मसाल्याची जाहिरात आपण सर्वांनीच पाहिली असेल. त्यांच्या जाहिरातीत पांढरा कुर्ता, सोबतीला जॅकेट, मोत्याची माळ आणि डोक्यावर लाल रंगाची पगडी परिधान केलेली एक वृद्ध व्यक्ती सर्वांचं लक्ष वेधून घ्यायची. पाहता- पाहता ही व्यक्ती सर्वांची लाडकी झाली होती. आज त्या व्यक्तीचं म्हणजे (MDH) चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं.. ते ९८ वर्षांचे होते. 'असली मसाले सच सच, एमडीएच एमडीएच'.... अशी जिंगल बेल आजही ऐकली तरी आपल्या डोळ्यासमोर महाशय धर्मपाल यांचा चेहरा उभा राहतो.पहा या बाबतची हि सविस्तर बातमी -
#lokmat #Indianews #MDH #DharampalDied
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended