मातीचे महत्व काय आहे? What is the importance of soil? Deepti Vispute | Maharashtra News

  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजांबरोबरच माती ही सुद्धा माणसाची अत्यंत महत्वाची गरज आहे. मातीपासून आपल्याला असंख्य प्रकारच्या वस्तू बनवता येतात. मनुष्य मातीला आकार देण्याचे काम उत्तमरित्या करत असतो. मातीपासून विशिष्ट वस्तू बनवणारे कलाकार आजही प्रसिद्धीपासून फार दूर आहेत. त्यामुळेच या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आज पुण्याच्या दिप्ती विस्पुटे यांच्याकडून त्यांचे मातीविषयीचे प्रेम आणि त्यांना मातीच्या वस्तू बनवण्याची ओढ कशी लागली त्याविषयी आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

#Lokmat #Soil #Maharashtranews #Naturalresources #Deeptivispute
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended