पन्हाळ्यावर गावकरी अडकले; रेशनही संपलं | Panhala Road | Panhala Fort | Flood Kolhapur

  • 3 years ago
ही दृश्य आहेत पन्हाळा- बुधवारपेठ रस्त्याची. मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आणि रस्ता खचला.. पन्हाळ्यावर येण्याचा प्रमुख मार्ग बंद झालाय. शुक्रवारी रस्ता खचला, त्यानंतर पन्हाळ्याचा संपर्क तुटला. प्रशासनानं युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरु केलं. पण रविवारी पुन्हा एकदा हा रोड तुटला..
aniketvo
#lokmat #PanhalaRoad #PanhalaFort #FloodKolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended