Special Report:कोरोनाशी झुंज, पण महापुराने हरवलं | Chiplun Flood | Heavy Rain In Konkan |Maharashtra
  • 3 years ago
चिपळूणमध्ये जे सुरु आहे, ते मनात धडकी भरवणारं आहे... याच चिपळूणमधल्या या महापुरातून आता एक अशी बातमी समोर येतेय... जी बातमी पाहून हळहळ व्यक्त होतेय.... हे जे दृश्यात दिसतंय... ते चिपळूणमधली रुग्णालय आहे... महापुरामध्ये या रुग्णालयाला चारही बाजूने पाण्याने वेढा घातलाय.... याच रुग्णालयात कोरोनाबाधित २१ रुग्ण उपचार घेत होते... यापैकी काही जण व्हेंटिलेटरवर होते... यापैकीच आठ जणांचा आज दिवसभरात ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय... चिपळुणात मोबाईलला नेटवर्क नाही आणि असंख्य लोकांचे मोबाईल चार्जिंग अभावी बंद झालेत.... त्यामुळे या हॉस्पिटलचा संपर्क पूर्णपणे तुटला होता... त्यामुळे रुग्णालयात नेमकं काय झालं, याची माहिती कळू शकलेली नाही...

#lokmat #ChiplunFlood #Coronavirus #HeavyRain #Konkan #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended